Navinya Purna Yojana 2025 : शेतकरी व महिलांसाठी सुवर्णसंधी : शेळी, मेंढी, गाय व म्हैस वाटप योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू.
Navinya Purna Yojana 2025 : शेतकरी व महिलांसाठी सुवर्णसंधी : शेळी, मेंढी, गाय व म्हैस वाटप योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू. Navinya Purna Yojana 2025 महाराष्ट्र सरकारकडून ग्रामीण व शेतकरी वर्गासाठी नेहमीच विविध योजना राबवल्या जातात. शेतीसोबत पशुपालन हाही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. या पार्श्वभूमीवर Navinya Purna Yojana 2025 अंतर्गत सरकारने शेळी/मेंढी तसेच गायी/म्हशी वाटप … Read more